Arjuna Career Counselling Beed

Arjuna Career Counselling Beed


🛑उपलब्ध सुविधा (Available Facilities)🛑

  • 01 ) मेडिकल आणि इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक शैक्षणिक व शासकीय कागदपत्रांची माहिती देणे…
  • 02 ) मेडिकल, इंजिनीयरींगसह इतर प्रवेश प्रक्रियेचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे…
  • 03 ) विद्यार्थांचे अर्ज केलेल्या कोर्सनुसार आवश्यक ते सर्व कागदपत्रे अपलोड करणे…
  • 04 ) आरक्षणानुसार आवश्यक ते विविध प्रवेश प्रक्रियेचे ऑनलाईन पेमेंट करणे…
  • 05 ) प्रवेशाकरिता शासकीय व खाजगी कॉलेजचे प्रेफरन्स (कॉलेज निवड) फॉर्म भरणे…
  • 06 ) वेळोवेळी सुचना व शासनाच्या नोटीसचे अपडेटस् आपल्याला WhatsApp द्वारे पोहचवणे…
  • 07 ) कोर्सनुसार शासनाद्वारे जाहिर होणाऱ्या सर्व सलेक्शन लिस्ट आपल्याला पोहचवणे…
  • 08 ) कोर्सनुसार उपलब्ध असणाऱ्या शासकीय व खाजगी कॉलेजचे पर्याय समजविणे…
  • 09 ) जातनिहाय (कॅटेगिरी नुसार ) कॉलेजच्या फिस विषयी आपणास मार्गदर्शन करणे…
  • 10 ) विद्यार्थांच्या प्रवेशपुर्व परीक्षेतील स्कोर नुसार प्रवेश मिळण्याबद्दल मार्गदर्शन करणे…
  • 11 ) गरजेनुसार Admission साठी वेळोवेळी आपणास आवश्यक तो योग्य सल्ला देणे…
  • 12 ) स्टेट कोटा ,ऑल इंडिया कोटामध्ये अर्ज करण्याच्या विविध पद्धती बाबत मार्गदर्शन करणे…
  • 13 ) आवश्यक त्या विद्यार्थांना गरजेनुसार ऑल इंडिया 15 % कोटा प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून देणे…
  • 14 ) एम.बी.बी.एस. , बी.डी.एस. , बी.ए.एम.एस. सह विविध कोर्ससाठी आपला अर्ज करणे…
  • 15 ) Medical , Engineering, Pharmacy सह विविध कोर्सच्या स्पॉट ॲडमिशनबद्दल आपणास योग्य माहिती देणे…
  • 16 ) इच्छुक विद्यार्थांना महाराष्ट्राबाहेर , मध्यप्रदेश , कर्नाटक, उत्तर प्रदेश, पंजाब, दिल्ली, या राज्यांमध्ये प्रवेश करून देणे…
  • 17 ) विदेशामध्ये इच्छुक विद्यार्थांना MBBS मेडीकल कोर्सच्या प्रवेशाकरिता मार्गदर्शन करणे…
  • 18 ) इच्छुक विद्यार्थ्यांना व पालकांना मॅनेजमेंट मधून ऍडमिशनची पुर्तता करून देणे…
  • 19 ) AIIMS ,JIPMER , या मेडिकल क्षेत्रातील नामांकीत संस्थेच्या प्रवेश प्रक्रिये विषयी मार्गदर्शन करणे…
  • 20 ) IIT, NIT, IIIT , या इंजिनीयरींग क्षेत्रातील नामांकीत संस्थेच्या प्रवेश प्रक्रिये विषयी मार्गदर्शन करणे…
  • ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
  • Join the daily updated WhatsApp group

https://chat.whatsapp.com/H9CWB3cqk3IJ1MpJipqNtH

-धन्यवाद 🙏🏻
इंजि.कृष्णा नागरगोजे सर
JEE ADVANCE AIR 88 || RGIPT QUALIFIED
(B.tech CSE,NIT PATNA)

श्री.संतोष खंदारे सर
(Career Guidence Advisor)

Arjuna Career Counselling
ऑफीस: उमाकिरण शैक्षणिक संकुल जवळ, डॉ.तिडके क्लासेस च्या बाजुला आदर्श नगर बीड -431122
📞7558737356 / 9577851212

━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

arjuna group

Leave a Comment