बारावीनंतरच्या करिअर निवडीसाठी: JEE, NEET, MHT CET साठी तज्ज्ञ काउंसलिंग ठरते अत्यावश्यक
🎯का महत्वाचे आहे बारावीनंतरचे योग्य मार्गदर्शन? बारावी नंतरचा टप्पा हा विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी निर्णायक असतो.चुकीच्या निर्णयामुळे किंवा माहितीच्या अभावामुळे अनेकदा विद्यार्थी योग्य संधी गमावतात.JEE, NEET आणि MHT CET सारख्या स्पर्धा परीक्षांच्या नंतरचा प्रवेश प्रक्रियेचा प्रवास अत्यंत गुंतागुंतीचा असतो–इथेच तज्ज्ञ काउंसलिंगचे महत्त्व वाढते. 👨🏫तज्ज्ञ काउंसलिंगचा अनुभव–कृष्णा नागरगोजे सरांचे मार्गदर्शन इंजि. कृष्णा नागरगोजे, JEE Advanced मध्ये AIR 88, … Read more