❗MHT-CET UPDATE (PCM)

❗MHT-CET UPDATE (PCM)

MHTCET PCM ची ANSWER KEY आता आलेली आहे.

सर्व PCM CET दिलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या लॉगिनमध्ये जाऊन Objection Tracker मध्ये खालील गोष्टी तपासा:

  • आपण सबमिट केलेलं उत्तर
  • CET Cell ने दिलेले अधिकृत उत्तर

याच्या आधारे आपले मार्क मोजून ठेवावेत, कारण यानंतर फक्त Percentile स्वरूपातच निकाल लागतो. त्यामुळे आपल्याला किती गुण मिळाले हे जाणून घेण्याची ही एकमेव संधी आहे.

आपणास मिळालेले मार्क – कृपया आपले नाव सहित खालील व्हॉट्सॲप नंबरवर पाठवा:
9527040659 / 9699726040

Objection Tracking ची शेवटची तारीख:
24 मे 2025

पुढील सर्व इंजिनीअरिंग काउंसिलिंगसाठी आजच 👉🏻’Arjuna Career Counselling’ मध्ये नोंदणी करा!

  • MHT-CET
  • JEE (Main/Advanced)

मार्गदर्शन फक्त प्रवेशासाठी नव्हे, तर योग्य कॉलेज व शाखा निवडीसाठीही!

आजच संपर्क करा:
7558737356, 9577851212

अधिक माहितीसाठी आमच्या WhatsApp ग्रुपला जॉइन करा
https://chat.whatsapp.com/H9CWB3cqk3IJ1MpJipqNtH

Leave a Comment