Jee Main 2026 Examination Instructions

- Candidate Should Bring coloured Xerox of admit card. Photo ID Proof as Mentioned while filling JEE Mains 2026 Exam Form. i.e. Aadhar Card & Pan Card ( In case of any discrepancy in id proof, carry declaration form)
- On the Admit Card candidates are adviced to stick their passport size photo and give clear left hand thumb impression before reaching the center
- Candidate must bring one extra passport size photo to stick it on attendance sheet.
- Candidate can Carry simple transparent Water bottle , Ball Point Pen
DRESS CODE
A. Dress=
- सिंपल जीन्स, नाईट पॅन्ट (जेवढे कमी पॉकेट असतील तेवढे चांगले)
- प्लेन T-shirt (ज्यावर कुठल्याच प्रकारची डिझाईन, drawing, geometry नसावी)
- मुलींनी स्कार्फ, stole नका नेऊ.
- थंडी असेल तर कमी पॉकेट वाले स्वेटर, sweath shirt सोबत राहू द्या.
- Hoodie jacket hoodie sweatshirt hoodie AND sweater शक्यतो टाळा.
B. Footwear
- साधी slipper, sandal घालून जा.
- Shoes, socks नका घालू.
C. Accessories
- अंगठी, घड्याळ, बेल्ट, लॉकेट, ब्रासलेट, वॉलेट सोबत नेऊ नका.
तुमच्या खिश्या मध्ये फक्त पैसे नेऊ शकता.
Exam ला जाताना शक्यतो एका पालकाला सोबत घेऊन जा जर काही अडचण आली तर मदत होईल, confidence चांगला राहील, reject केलेल्या गोष्टी त्यांच्याकडे ठेवता येईल.
Very Important points
👉🏻आपले examination Center 1 दिवस आधी शोधून ठेवावे जेणेकरून परीक्षेच्या दिवशी आपली धावपळ होणार नाही .
👉🏻 ज्यांचे आधार Authentication झाले नाहीये अशा सर्वांनी आपले Bio-Matric स्कॅन करण्यासाठी Gate Closing Time च्या 1 तास आधी जाण्याची तयारी ठेवावी.
👉🏻Admit Card चे शक्यतो कलर प्रिंट घेऊन जावे , शक्य नाहीच झाले तर Black and White घेऊन गेले तरी चालते .
👉🏻 ऍडमिट कार्ड चे 4 ही पाने सोबत ठेवावेत, सर्वात शेवटचे Declaration आपल्या form मध्ये काही अडचण आल्यास भरून द्यावे लागते , तसे नसल्यास Declaration द्यावे लागत नाही तरी आपण ते सोबत ठेवावे.
👉🏻 Gate Closing टाइम नंतर परीक्षा केंद्रात प्रवेश मिळत नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.
👉🏻परीक्षा संपल्या नंतर बाहेर येण्याआधी आपले Admit Card सांगितलेल्या Box मध्ये टाकावे.
या व्यतिरिक काहीही अडचण आल्यास संपर्क करा
Er.Krushna Nagargoje
7558 7373 56
