📢 MH–NURSING CET 2026 सूचना

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत
B.Sc. Nursing व GNM (General Nursing & Midwifery) अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी
MH–Nursing CET 2026 परीक्षा घेतली जाणार आहे.
📝 ऑनलाईन अर्जाची तारीख
📅 24 जानेवारी 2026 ते 24 फेब्रुवारी 2026
💳 फी भरण्याची अंतिम तारीख
📅 24 फेब्रुवारी 2026 (फक्त ऑनलाईन)
🧪 CET परीक्षा (तात्पुरती)
🗓️ 6 व 7 मे 2026
📌 महत्वाचे:

✅ CET नोंदणीसाठी APAAR ID अनिवार्य आहे
✅ अर्ज यशस्वी फी भरल्यानंतरच ग्राह्य धरला जाईल
✅ अधिक माहितीसाठी संकेतस्थळ: www.mahacet.org
🎯 JEE • NEET • CET
प्रवेश प्रक्रिया, काउन्सेलिंग आणि सर्व नवीन अपडेट्ससाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा👇
🔗 https://chat.whatsapp.com/H9CWB3cqk3IJ1MpJipqNtH
अर्जुन करिअर काउन्सेलिंग – योग्य मार्गदर्शन, उज्वल भविष्य
📞 7558737356
